Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast (Motivational Storytelling)

Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast (Motivational Storytelling)


About


A Marathi Podcast for motivational thoughts and #literature #stories, articles. Afterall, Life is about discovering those magical moments... मराठी गोष्टी, #कथा, #कविता लेख वाचायची खूप इच्छा आहे पण कोणत्याही कारणाने ते जमतच नाही.. काही हरकत नाही! आपलं आवडतं साहित्य audio श्राव्य स्वरूपात ऐकुया. प्रेरक गोष्टी, सकारात्मक विचार वाटुया! तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी, प्रभावी व्यक्तींना भेटून त्यांच्याकडून #प्रेरणा घेऊया. "शब्दफुलें Shabdaphule" या आपल्या motivational podcast वर ! #marathi #marathipodcast #podcast #storytelling #marathidcastepisode #ऑडिओबुक #audiobook #कथाकथन #गोष्ट